www.navarashtra.com

Published  August 07, 2024

By  Shilpa Apte

हल्ली प्रत्येक घरात एक तरी डायबिटीजचा रुग्ण असतोच

योगासनं करून तुम्ही डायबिटीज नियंत्रणात ठेवू शकता

योग

डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळीच योगासनं करावी

कधी करावा योगा?

.

ब्रेकफास्टच्या आधीही तुम्ही मेडिटेशन करू शकता

ब्रेकफास्ट

या आसनामुळे स्वादुपिंड सक्रिय होते, साखरेची पातळी नियंत्रित करणाऱ्या पेशी वाढतात

धनुरासन

हे आसन केल्याने रक्त प्रवाह सुधारतो. ब्लड शुगर नियंत्रणात राहते

कपालभाति प्राणायाम

या आसनामुळे हाय बीपी, डायबिटीज नियंत्रणात राहतो

पश्चिमोत्तानासन

शवासन केल्याने मन शांत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. 

शवासन

डायबिटीज्या रुग्णांनी ही आसनं रोज करावीत खूप फायदा होतो

डायबिटीज

ब्युटी पार्लरसारखं फेशियल घरच्या घरी करा