या ज्योतिषी उपयांनी डाएट न करताच पोटावरची चरबी कमी करा. 

ज्योतिषशास्त्रात गुरू हा ग्रह शरीरातील कोणत्याही प्रकारच्या वाढीचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत लठ्ठपणाचा थेट संबंध या ग्रहाशी आहे.

गुरू ग्रहाशी संबंधित कोणते उपाय लठ्ठपणापासून मुक्ती मिळवून देऊ शकतात जाणून घ्या. 

गुरु यंत्राची नियमित पूजा करा. गुरुवारी तुमच्या पूजेच्या ठिकाणी या यंत्राची स्थापना करा.

पिवळा किंवा पांढरा पुष्कराज सोन्यामध्ये बनवून तर्जनीमध्ये घालावा. यामुळे गुरू ग्रह मजबूत होईल.

शिव सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने गुरू ग्रहही बलवान होतो.

दर गुरुवारी  गुरु बीज मंत्र 'ओम ग्रं हरी ग्रां स: गुरुवे नमः' चा जप करा. असे केल्याने गुरू ग्रहही बलवान होईल.

जर तुम्हाला गुरु ग्रहाला बलवान करायचे असेल तर नियमानुसार पाच मुखी रुद्राक्ष धारण करा.

गळ्यात पिंपळाचे मूळ तावीज म्हणून किंवा कापडात शिवून घाला. त्यानंतर नियमानुसार पूजा करावी.