Published Jan 23, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
समुद्र आणि महासागर ही दोन शब्द अनेक लोकांना सारखीच वाटत असतात. पण असे नाही आहे.
समुद्र आणि महासागर या दोन्ही शब्दांमध्ये फरक कसा स्पष्ट करावा हे लोकांना समजत नाही.
समुद्र महासागराच्या तुलनेत छोटे असते. समुद्र अशा ठिकाणी असते जिथे हे पाणी जमिनीला मिळते.
साधारणपणे महासागर हे खूप विशाल असते. पृथ्वीचा 70 टक्के भाग हा महासागराने व्यापला आहे. प्रशांत महासागर याचे उत्तम उदाहरण आहे.
समुद्र आणि महासागर यातील मोठा फरक म्हणजे महासागर समुद्राच्या तुलनेत खूप मोठा असतो.
समुद्र पाण्याचा तो भाग आहे ज्याने जमिनीला कव्हर केले आहे. याचे उदाहरण म्हणजे कॅरेबियन समुद्र
समुद्र किती खोल आहे याचा अंदाज आपण लावू शकतो. पण महासागर किती खोल आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे.
इंटरनेट नसल्यास वापरण्यासाठी ठराविक भागाचा ऑफलाइन मॅप डाउनलोड करून ठेवा.