आरोगीच्या बाबतीत सजग असणारे लोक ग्रीन टी पिणे निवडतात.
यामध्ये असणारे कॅटेचीन नावाचे अॅंटी ऑ क्साइड शरीराला फायदेशीर ठरतात.
पचन होण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे लाभदायक ठरते.
सकाळी उपाशीपोटी ग्रीन टी प्यायल्याने लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळते.
ग्रीन टी पिताना त्यात साखर मिसळू नये. तसेच कोमट स्वरूपात याचे सेवन करावे.
नवराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही. याचे सेवन करण्याआधी तज्ञांचा सल्ला घ्यावा.