वास्तूनुसार प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने ठेवली तर सुख-समृद्धीची कमतरता भासत नाही.
डायनिंग टेबल योग्य दिशेला ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
वास्तूनुसार जेवणासाठी पश्चिम दिशा योग्य मानली जाते.
त्यामुळे डायनिंग टेबल पश्चिम दिशेला ठेवावे.
पश्चिमेला असलेल्या डायनिंग टेबलवर जेवल्याने पूर्ण पोषण होते.
आरोग्यही चांगले राहते आणि सुख-समृद्धीची कधीच कमतरता भासत नाही.
पश्चिम दिशेव्यतिरिक्त तुम्ही जेवणाचे टेबल आग्नेय दिशेलाही ठेवू शकता.
मात्र, चुकूनही डायनिंग टेबल दक्षिण-पश्चिमेला ठेवू नका.
स्वयंपाकघरात डायनिंग टेबल ठेवायचं असेल तर ते पश्चिमेलाच ठेवा.