वास्तू शास्त्रात प्रत्येक दिशेला एक महत्त्व आहे.

चार दिशांमध्ये उत्तर दिशेला विशेष महत्त्व आहे. या दिशेला देव वास करतो असे मानले जाते.

उत्तर दिशेला तिजोरी ठेवावी, देवी लक्ष्मी आणि कुबेराची कृपा राहते.

या दिशेला लक्ष्मीची मूर्ती ठेवा आणि विधीनुसार तिची पूजा करा. संकट दूर होतात.

काही ठराविक रोपंही उत्तर दिशेला ठेवावी त्यामुळे पैशाची आवक वाढते.

या दिशेला तुळस ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो आणि पैशाची कमतरता भासत नाही.

घराच्या उत्तर दिशेच्या भिंतींना लाइट रंग लावावा, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते.

घराच्या उत्तर दिशेला असलेले स्वयंपाकघर अतिशय शुभ मानले जाते.