घरात पैसे ठेवण्यासाठी कोणती दिशा उत्तम आहे जाणून घ्या
वास्तू नियमांचं पालन केल्यास पैशांची आवक वाढते
घरात पैसे ठेवताना दिशेकडे विशेष लक्ष द्यावे.
तिजोरी घराच्या दक्षिण दिशेला ठेवावी. तोंड उत्तर दिशेला उघडले जावे
घरात वास्तू नियमांचं पालन केल्याने आर्थिक चणचण भासत नाही.
उत्तर दिशेला कुबेराची दिशा मानली जाते.
तिजोरीचे तोंड दक्षिणेकडे उघणार नाही याची काळजी घ्यावी.
कपडे, फाइल्स आणि भांडी, देवाचे फोटो तिजोरीत ठेवू नये.