कॉफी शरीरासाठी फायदेशीर आहे. पण जर ती चुकीच्या वेळी आणि चुकीच्या प्रमाणात सेवन केली ते हानिकारक आहे.
जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर रात्री कॉफी पिणे हानिकारक आहे. रात्री कॉफी प्यायल्याने बीपी वाढू शकते.
रात्री कॉफी प्यायल्याने तुम्हाला उत्साही वाटू शकते, पण त्यामुळे पोटाचा त्रासही होऊ शकतो.
रिकाम्या पोटी कॉफी न पिण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे ऍसिड रिफ्लेक्स होऊ शकते.
कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असते. रात्री याचे सेवन केल्याने हाडे कमजोर होतात. कॉफीच्या अतिसेवनामुळे ऑस्टिओपोरोसिसही होऊ शकतो.
रात्री कॉफी प्यायल्याने निद्रानाश होतो. कॉफीमध्ये असलेले कॅफीन तुमची झोप उडवते.
t
कॅफिन ऊर्जा वाढवण्यासाठी ओळखले जाते, परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्याने थकवा येऊ शकतो.
अति कॉफीचे दुष्परिणाम देखील होऊ शकतात आणि ते अल्कोहोलपेक्षा जास्त हानिकारक असू शकतात.