ड्रॅगन फ्रूट का खावू नये, जाणून घ्या

Life style

24 JULY, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

पोषक तत्वांनी समृद्ध असलेले ड्रॅगन फ्रूट खाण्यास जितके चविष्ट आहे तितकेच शरीरासाठी हानिकारक देखील आहे. 

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे तोटे

काही लोकांनी ड्रॅगन फ्रूटने ॲलर्जी होऊ शकते. ज्यामुळे त्वचेवर पुरळ, सूज आणि इतर समस्या उद्भवतात.

ॲलर्जी होणे

काहींना  ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामध्ये असलेल्या फायबरचे प्रमाण शरीरात समस्या निर्माण करते. त्यामुळे गॅस, सूज आणि पोटदुखी समस्या होतात. 

पचनाच्या समस्या

ड्रॅगन फ्रूटमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना नुकसान होऊ शकते. त्यामुळे या लोकांनी हे फळ खाऊ नये.

मधुमेह ग्रस्त असलेले लोक

वजन वाढणे

जास्त प्रमाणात ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढू लागते, ज्यामुळे वजन वाढते. यामुळे लठ्ठपणा खूप लवकर येऊ शकतो.

अतिसार समस्या

ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने खोकल्याची समस्या दूर होते. त्यात असलेले घटक मल मऊ करतात, ज्यामुळे अतिसार होतो.

मूत्रपिंडाच्या समस्या

ड्रॅगन फ्रूटमध्ये पोटॅशिअयमची जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे मूत्रपिंडाच्या समस्या वाढू शकतात. याचा मूत्रपिंडांवर अतिरिक्त परिणाम होऊ शकतो.