हिवाळ्यात आइस्क्रीमची क्रेविंग का वाढते? जाणून घ्या नुकसान

Life style

08 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

हिवाळ्यामध्ये आइस्क्रीम आणि थंड वस्तू खावेसे वाटते. आइस्क्रीम खाल्ल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आइस्क्रीम खाण्याचे नुकसान जाणून घ्या

आइस्क्रीम खाण्याचे नुकसान

आइस्क्रीम खाल्ल्याने घसा खवखवणे आणि सायनसच्या समस्या वाढू शकतात. थंड गोष्टींमुळे घशात संसर्ग होऊ शकतो.

घसा आणि सायनसच्या समस्या

पोट आणि पचनावर परिणाम

थंड खाल्ल्याने पोटावर दबाव पडतो. यामुळे अॅसिडीटी, अपचन आणि पोट जड होण्याच्या समस्या होतात.

दातांवर परिणाम

थंड आणि गोड पदार्थांचा दातावर प्रभाव पडू शकतो. यामुळे दात कमजोर बनू शकता. खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा

वजन वाढण्याच्या समस्या

आइस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनाने वजन वाढू शकते. 

रोगप्रतिकारशक्ती कमजोर 

हिवाळ्यात थंड आणि गोड वस्तू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती प्रभावित होते त्यामुळे सर्दी खोकल्याच्या समस्या उद्भवतात.

रक्तातील साखरेमध्ये वाढ 

आइस्क्रीममध्ये साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. मधुमेहाच्या रुग्णांनी सावध राहावे. फ्री शुगर असलेले आइस्क्रीम खावे

त्वचेवर परिणाम

गोड आणि थंड पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर मुरुमे, पुरळ किंवा निस्तेजपणा येऊ शकतो. त्वचा कोरडी किंवा संक्रमित दिसू शकते.