मोरिंगाची भाजी या व्यक्तींनी खाणं टाळावं
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन्स, फायबर, लोह, अँटी-ऑक्सिंडट्स, अमीनो एसिड ही पोषक तत्त्व आढळतात
Picture Credit: Pinterest
थायरॉइड असल्यास मोरिंगाची भाजी खाणं टाळावं.
Picture Credit: pinterest
लो बीपीचा त्रास होत असल्यास मोरिंगाची भाजी खावू नका
Picture Credit: Pinterest
गरोदर महिला किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी मोरिंगाची भाजी खाणं टाळा
Picture Credit: Pinterest
पोट सेंसेटिव्ह असते, लूज मोशनचा त्रास होण्याची शक्यता असते
Picture Credit: Pinterest