थंडीत आंघोळ करावी की नाही?

Health

03 January 2026

Author:  शिल्पा आपटे

रोज आंघोळ केल्याने आरोग्याला फायदा होतो

रोज आंघोळ?

Picture Credit: Pinterest

थंडीत गरम पाण्याने आंघोळ केल्याने नॅचरल ऑइल संपते, ड्राय होते स्किन

ड्राय स्किन

Picture Credit: Pinterest

नखांवर परिणाम होतो, नखांची चमक गायब होते

नखांची चमक

Picture Credit: pinterest

स्किन इंफेक्शन होते थंडीत रोज आंघोळ केल्यास, स्किन सेंसेटिव्ह होते

स्किन इंफेक्शन

Picture Credit: Pinterest

इम्युनिटी जास्त प्रमाणात वीक होते थंडीत रोज आंघोळ केल्यास

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

गरम पाण्यामुळे स्किनच्या त्वचेला नुकसान होते, स्किन खराब होते

स्किनची त्वचा

Picture Credit: Pinterest

थंडीत एक दिवसा आड आंघोळ करावी, हा एक चांगला ऑप्शन आहे

काय करावे?

Picture Credit: pinterest