आजच्या काळात अनेक लोक उशिरा म्हणजेच 30 किंवा 30 नंतर लग्न करण्याला अधिक प्रधान्य देत आहेत
आज आम्ही तुम्हाला उशिरा लग्न केल्याचे काही तोटे सांगत आहोत
उशिरा लग्न केल्यामुळे पुरुषांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होते
तसेच महिलांच्या शरीरातील अंड्याचा दर्जाही तितकासा चांगला राहत नाही
दोन्ही परिस्थितीत जन्मात समस्या निर्माण होण्याचा धोका असतो
तज्ज्ञांच्या मते, स्त्री पुरुषाच्या लग्नाचे वय हे 22-30 वर्षे आहे
उशिरा लग्न केल्याने लोक करियरला अधिक प्रधान्य देतात, अशात नात्याचे महत्त्व कमी होते
उशिरा लग्न केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम कमी आणि मतभेद जास्त होतात
उशिरा लग्न केल्याने एकमेकांविषयीचे आकर्षण कमी होऊ लागते