अपूर्ण झोप, आजारांचा सामना

Life style

02 November 2025

Author:  शिल्पा आपटे

अपूर्ण झोपेंमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो

अपूर्ण झोप

Picture Credit: X/BCCI 

आरोग्यासाठी रोज 7 ते 8 तास झोप घेणं गरजेचं आहे

किती तास झोप?

Picture Credit: X/BCCI

झोप अपूर्ण राहिल्यास शारीरिक आणि मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव पडतो

नकारात्मकता

Picture Credit: X/BCCI

डायबिटीज, ओबेसिटी, हाय ब्लड प्रेशर, इम्युनिटीची समस्या वाढते

इम्युनिटी

Picture Credit: X/BCCI

फोकस कमी होण्याची समस्या, चिडचिडपणा, स्मरणशक्ती कमी होते

अशक्तपणा

Picture Credit: X/BCCI

भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स प्रभावित होण्यापासून वाचतात

हार्मोन्स

Picture Credit: X/BCCI

वजन कमी होते, झोपेची तक्रार दूर होते

वजन

Picture Credit: X/BCCI