थंडीला आता नीट सुरूवात झालीय. त्याप्रमाणे लाइफस्टाइलही बदललेली आहे
Picture Credit: Pinterest
थंडीमध्ये स्वेटर सगळेच घालतात, मात्र, रात्री स्वेटर घालून झोपू नये
Picture Credit: Pinterest
थंडीत रात्री झोपताना स्टेवर घालून झोपल्यास ब्लड शुगर वाढते
Picture Credit: Pinterest
स्वेटर घालन झोपल्यास शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे हार्टचे आजार उद्भवतात
Picture Credit: Pinterest
ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही
Picture Credit: Pinterest
रात्री स्वेटर घालून झोपल्यास स्किनला खाजते, त्यामुळे जळजळ होते
Picture Credit: Pinterest