Grand Vitara खरेदीची मोठी संधी! ऑगस्टमध्ये मिळतोय ₹1.30 लाखांपर्यंत फायदा

Automobile

08 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Grand Vitara च्या Sigma पेट्रोल व्हेरिएंटवर ₹1.30 लाखांपर्यंत फायदे मिळत आहेत. ऑगस्टमधील हा सर्वाधिक ऑफरपैकी एक आहे.

Sigma पेट्रोलवर सर्वाधिक फायदा

Picture Credit:nexaexperience

Delta पेट्रोल व्हेरिएंटवर ₹1.20 लाखांपर्यंत फायदे दिले जात आहेत. त्यामुळे SUV खरेदी करणाऱ्यांसाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो.

Delta पेट्रोलवरही मोठी बचत

Picture Credit:nexaexperience

Grand Vitara च्या Zeta, Alpha आणि AWD व्हेरिएंटवर ₹1.20 लाखांपर्यंत फायदे मिळत आहेत. यासोबत 5 वर्षांची Extended Warranty देखील मिळते.

Zeta आणि Alpha वर किती फायदा?

Picture Credit:nexaexperience

Strong Hybrid व्हेरिएंटवर ₹1.25 लाखांपर्यंत फायदे मिळत आहेत. याशिवाय दिल्लीमध्ये ₹1.85 लाखांपर्यंत रोड टॅक्स बचतीचा फायदा मिळू शकतो.

Strong Hybrid वरही ऑफर

Picture Credit:nexaexperience

Strong Hybrid ऑफरमध्ये ₹75,000 पर्यंत एक्सचेंज बोनस किंवा ₹45,000 स्क्रॅपेज बोनस, ₹30,000 Loyalty Upgrade आणि ₹20,000 Institutional Discountचा समावेश आहे.

ऑफरमध्ये काय-काय मिळते?

Picture Credit:nexaexperience

Grand Vitara Delta CNG वर ₹1.05 लाखांपर्यंत, तर Zeta CNG वर ₹95,000 पर्यंत फायदे उपलब्ध आहेत.

CNG व्हेरिएंटवरही फायदा

Picture Credit:nexaexperience

Grand Vitara ची एक्स-शोरूम किंमत सध्या ₹10.77 लाख ते ₹19.57 लाख दरम्यान आहे. ही SUV Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate, Toyota Hyryder आणि Tata Sierraला टक्कर देते.

Grand Vitara ची किंमत किती?

Picture Credit:nexaexperience

₹1.30 लाखांपर्यंतचा फायदा सर्व व्हेरिएंटसाठी समान नाही. ऑफर शहर, व्हेरिएंट आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलू शकते. खरेदीपूर्वी जवळच्या डीलरकडून अंतिम ऑफरची खात्री करा.

ऑफर घेण्यापूर्वी हे लक्षात ठेवा!

Picture Credit:nexaexperience