68 हजारात 1 लाखाचा फोन

Science technology

15 January 2026

Author:  शिल्पा आपटे

नवा फोन खरेदी करायचा असेल तर ही बेस्ट डील आहे तुझ्यासाठी

बेस्ट डील

Picture Credit: Pinterest

iPhone 15 pro कंपनीने 2023 मध्ये 1 लाख 59 हजारांना लाँच झाला होता

कधी झाला लाँच?

Picture Credit: Pinterest

जियोच्या वेबसाइटवर हा फोन 68 हजारांमध्ये मिळत आहे. 256GB स्टोरेज

स्टोरेज

Picture Credit: Pinterest

या फोनवर 92 हजार 97 चा डिस्काउंट मिळत आहे

डिस्काउंट

Picture Credit: Pinterest

या फोनवर 2 हजारापर्यंतचा बँक डिस्काउंट मिळत आहे

बँक डिस्काउंट

Picture Credit: Pinterest

या फोनमध्ये 6.7 इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आलाय

डिस्प्ले

Picture Credit: Pinterest

48MP+12MP+12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलाय

कॅमेरा

Picture Credit: Pinterest