Honda Car खरेदीची सुवर्णसंधी! ₹1.79 लाखांपर्यंत फायदा, कोणत्या गाडीवर किती Discount?

Automobile

05 Sep 2026

Author: प्रज्ञा घोगळे - निकम

सप्टेंबरमध्ये MY25 आणि MY26 Elevateवर ₹1.79 लाखांपर्यंत benefits मिळत आहेत.

Honda Elevate

Picture Credit: pinterest

₹60,000 पर्यंत Cash Discount + ₹1.05 लाख Exchange Benefit + Loyalty आणि Corporate Benefits मिळून हा फायदा होतो.

कसा मिळतो ₹1.79 लाखांचा फायदा?

Picture Credit: pinterest

Top-spec variantsवर Cash Discount, Exchange, Loyalty आणि Corporate Benefitsचा फायदा मिळतो.

Honda Cityवर ₹1.30 लाखांपर्यंत बचत!

Picture Credit: pinterest

₹60,000 पर्यंत Cash Discount + ₹56,000 Exchange Benefit + ₹4,000 Loyalty आणि ₹10,000 पर्यंत Corporate Benefit.

Cityवर नेमके किती फायदे?

Picture Credit: pinterest

Amazeच्या निवडक variantsवर ₹50,000 पर्यंत benefits मिळत आहेत.

Honda Amaze

Picture Credit: pinterest

निवडक variantsवर Cash Discount, Exchange Bonus, Loyalty आणि Corporate Benefitsचा समावेश आहे.

Amaze ऑफर

Picture Credit: pinterest

Hondaने Elevate, City आणि Amazeसाठी Extended 7-Year Warrantyवर 50% discount दिला आहे.

Warranty Offer

Picture Credit: pinterest

सप्टेंबर 2026 मधील Honda ऑफर्स 30 सप्टेंबरपर्यंत लागू आहेत; मात्र stock, variant आणि शहरानुसार फायदे बदलू शकतात.

ऑफर कधीपर्यंत?

Picture Credit: pinterest

Elevateवर सर्वाधिक फायदा, Cityवर ₹1.30 लाखांपर्यंत आणि Amazeवर ₹50,000 पर्यंत benefits मिळत आहेत.

Honda घ्यायची असेल तर सप्टेंबर ठरू शकतो फायदेशीर!

Picture Credit: pinterest