Published Jan 08, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
संपर्क टाळावा, कमीत कमी संपर्कात या, प्राणी आजारी असल्यास विशेष लक्ष द्या
आजारी जनावरांना स्पर्श केल्यास, त्यांच्या लाळेच्या संपर्कात आल्याने किंवा चावल्यामुळे गंभीर संसर्गजन्य रोग पसरतात
डास, कीटकांकडून मलेरिया,डेंग्यू, आणि चिकनगुनियासारखे रोग होतात. ते टाळण्यासाठी उपाययोजना करा
डासांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मच्छरदाणी वापरा. डासांसाठी औषधे वापरा, ज्यामुळे आजार टळतील
घरात पाळीव प्राणी असल्यास स्वच्छतेची काळजी घ्या, प्राण्याने स्पर्श केलेले पदार्थ खाणं टाळा
संक्रमित जनावरांना हात लावल्याने, त्यांच्यासोबत खेळल्याने आजार पसरू शकतो
एखाद्या प्राण्याला हात लवल्यास नंतर हात साबणाने स्वच्छ धुवा, त्यामुळे संसर्ग टाळता येतो
घरातील प्राण्यांना आवश्यक लसीकरण नियमितपणे करावे, रोगाचा प्रसार थांबू शकतो