दिशा परमारच्या Baby Shower कार्यक्रमात सगळ्यांनी केली धमाल 

गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार लवकरच आई-बाबा होणार आहेत.

नुकताच दिशाचा Baby Shower कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी खास केक मागवण्यात आला होता.

दिशाने यावेळी पर्पल ड्रेस घातला होता.

बेबी शॉवरनिमित्त सगळ्यांनी वेगवेगळ्या गेम्समध्ये सहभाग घेतला.

यावेळी दिशाची गर्ल गँगही उपस्थित होती.

राहुलनेही यावेळी सगळे गेम एन्जॉय केले.

बेबीशॉवर कार्यक्रमाचे सगळे फोटो सुंदर आले आहेत.