दिशा पटानी आणि तिचा 'बॉयफ्रेंड' एलेक्जेंडर अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात.
अलेक्झांडरच्या हातावरील टॅटूने साऱ्यांचे लक्ष वेधले, जो हुबेहूब दिशा पटानीसारखा दिसत आहे.
अलेक्झांडरच्या या टॅटूची सर्वत्र चर्चा होत आहे. युजर्सना त्याची स्टाइल खूप आवडली आहे.
काही दिवसांपूर्वी मॉडेलने टॅटू काढतानाचा व्हिडिओही शेअर केला होता.
अलेक्झांडर आणि दिशा एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आहेत.
दिशा पटानी आणि अलेक्झांडर मात्र, आपण फक्त फ्रेण्ड्स असल्याचं म्हणतात.
याआधी दिशा पटानीचं नाव टायगर श्रॉफसोबत जोडले गेले होते.
दिशा पटानी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत योद्धा सिनेमात दिसणार आहे.