बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी फॅशनमुळे कायम चर्चेत असते.

दिशाने नुकतंच इंस्टाग्रामवर स्टायलिश फोटोशूट पोस्ट केलं आहे.

अनारकली ड्रेस, लूकला मॅचिंग अशी ज्वेलरी वेअर केली आहे.

डोक्यावर बिंदी, स्टायलिश झुमका, स्मोकी मेकअप आणि ग्लॉसी आय लायनरने लूक पूर्ण केला आहे.

दिशाच्या या नव्या फोटोंची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे.

दिशाच्या नव्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

दिशा या फोटोंमध्ये स्टनिंग आणि गॉर्जिअस दिसत आहे.

दिशाचे हे नवे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.