अभिनेत्री दिशा पटानी तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.
दिशा पटानीचा डाएट प्लान जाणून घेऊया
दिशा पटानी ब्रेकफास्टमध्ये 2-3 अंडी, ज्यूस आणि दूधचा समावेश असतो. दुपारच्या जेवणात दिशाला ज्यूस आणि ताजी फळे खायला आवडतात.
रात्रीच्या जेवणासाठी ती ब्राऊन राइस, चिकन, अंडी, भाज्यांची कोशिंबीर आणि मसूर खाते.
दिशा आठवड्यातून एकदा चीट डे म्हणून मिठाई, चॉकलेट, केक किंवा आईस्क्रीम खाते.
डाएटसोबतच ती भरपूर पाणी पिते, 8 तास पुरेशी झोप घेते.
दिशा पटानी सकाळी 1 तास योगा करते, जीममध्ये जाऊनही वर्कआऊट करते
कार्डिओप्रमाणेच डान्स, किक बॉक्सिंग,जिम्नॅस्टिक, वेट ट्रेनिंगही करते.
ती नेहमीच तिच्या इंस्टाग्रामवर वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करते.