दिशा पटानी कायम तिच्या हॉट आणि ग्लॅम लूकमुळे चर्चेत असते.
2024 मध्ये दिशा पटानी वेलकम 3 या सिनेमात दिसणार आहे.
दिशा पटानी फिटनेस फ्रीक आहे. तिच्या फिटनेसचीही खूप चर्चा होते.
या कट आउट ड्रेसेसमध्ये दिशा पटानी हॉट दिसत आहे.
या ब्लॅक क्रिस क्रॉस बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिशाची परफेक्ट फिगर दिसत आहे.
बॅकलेस डेनिम आउटफिटमध्ये दिशाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
या सिल्व्हर कलरच्या हॉल्टर नेक रिव्हलिंग गाऊनमध्ये दिशाचा किलर लूक चाहत्यांची मनं घायाळ करत आहे.
दिशाचा लॅव्हेंडर कलर कट आउट ड्रेस लूक खूपच बोल्ड आहे.