एम एस धोनी सिनेमातून दिशा पटानीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
दिशा नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.
दिशाचे हे लेंहंगा कलेक्शन तुमच्या लूकमध्ये चारचांद लावतील.
हेवी वर्क असलेल्या या फ्रंट कट सूटमध्ये दिशा सुंदर दिसत आहे.
या सिल्व्हर कलरच्या हेवी वर्क लेहेंग्यात दिशा खूपच सुंदर दिसत आहे.
अशाप्रकारचा चिकनकारी अनारकली सूटसुद्धा तुम्हाला छान दिसेल
बेबी पिंक कलरची सलवार कट स्लीव्स कुर्ता वेअर करू शकता.
ईदच्या दिवशी दिशा पटानीचे लेहंगा-सूट ट्राय करायला हरकत नाही.