अभिनेत्री दिशा पटानी कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.

मात्र तिच्या फोटोंची आणि लूकची सगळ्यात जास्त चर्चा होत असते.

नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

काळ्या रंगाच्या ड्रेसमधल्या या फोटोमध्ये ती खूप बोल्ड दिसतेय.

बेडवर झोपून तिने ब्लॅक नाइटवेअर ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलंय.

या फोटोमध्ये तिने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

तिचे हे हॉट फोटो पाहून चाहते फिदा झाले आहेत.

काहींनी तिने प्लॅस्टीक सर्जरी केल्याबद्दल टीका केली आहे.

 एक्सपोज करण्याशिवाय दिशा पटानीला काहीही येत नाही,असंही काहींनी हे फोटो बघून म्हटलं आहे.