दिशा पटानीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने लेहंगा स्टाईलची साडी नेसली आहे.

दिशाचा हा साडीतला हॉट लूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही तिने असाच लूक केला होता.

दिशा पटानीने आजवर अनेकदा साडीतले फोटो शेअर केले आहेत.

प्रत्येक साडीमध्ये ती सुंदर दिसते.

सगळे रंग तिच्यावर खुलून दिसतात.

दिशाने तिची फिगर मेंटेन ठेवली आहे.

तिचा हॉट लूक नेहमी चाहत्यांना आवडतो.