स्टायलिश फोटोशूटमधून दिशा पटानी नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते.

दिशा सध्या योद्धा सिनेमामुळे चर्चेत आहे.

व्हाइट गाऊनमध्ये दिशा पटानीने फोटोशूट केलं आहे.

दिशाने मेसी बन आणि लाइट मेकअप करत लूक परिपूर्ण केला आहे.

दिशा पटानीने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे

या फोटोशूटसाठी दिशाने एकाहून एक ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.

दिशाचा हॉट आणि सेसी लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

दिशाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा पाऊस पडत आहे.