रेड रोज गाऊनमध्ये दिव्या खोसलाचा ग्लॅमरस अवतार
Photo Credit - Divyakhoslakumar/instagram
‘यारियाँ 2’ च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी दिव्या खोसला कुमारने खास रेड ड्रेस घातला होता.
तिच्या या रेड रोज गाऊन लूकची खूप चर्चा सुरु आहे.
तिने या रेड रोज गाऊनसोबत ग्लॉसी मेकअप केला होता.
रेड ड्रेससोबत तिने साखळीसारखं डिझाईन असलेलं नेकलेस घातलं होतं.
रेड रोज गाऊनसोबत तिने बन हेअरस्टाईल केली होती.
इन्स्टाग्रामवरही दिव्याने रेड ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.
‘अ रेड रोज फ्रॉम मी टू यू’ असं कॅप्शन तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दिव्याचा हा ग्लॅमरस अवतार पाहून तिचे चाहते फिदा झाले आहेत.