ओसिया इथल्या काँग्रेस आमदार दिव्या मदेरणा ट्विटमुळे पु्न्हा चर्चेत
10 आणि 11 एप्रिलला भोपाळमध्ये झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या बाबतीत केलं ट्विट
पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचल्याचा ट्विटरमध्ये उल्लेख
पालीचे माजी खासदार बद्री जाखड यांच्यावर हल्ल्याचा आरोप
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे हल्ल्याच्या कारवाईची मागणी करणार आहेत.
भोपाळमध्ये सहकारी निवडणुकीदरम्यान दिव्या मदेरणा यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता.
राजस्थानच्या तरुण आमदरांपैकी एक आहेत दिव्या मदेरणा
कॉग्रेसचे दिग्गज नेते परसराम मदेरणा यांची नात आहे दिव्या मदेरणा