www.navarashtra.com

Published  Oct 26, 2024

By Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

दिवाळीमध्ये दिवे लावल्याने वाढेल संपत्ती

सनातन धर्मांत दिवाळी सर्वांत मोठा सण आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशजींची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते.

दिवाळी 2024

याशिवाय प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीसमोर दिवा लावून कुटुंबात सुख-समृद्धी येवो अशी कामना केली जाते.

दिवाळीत दिवे लावणे

यंदा दिवाळी 31 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. जे पूजा करतात त्यांना शुभ फळ मिळते.

31 ऑक्टोबर दिवाळी

.

जर तुम्ही वास्तुनुसार दिवे लावले तर तुमच्या घरात देवी लक्ष्मी वास करते.

वास्तूनुसार दिवे लावा

.

जर तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यात दिवा लावत असाल तर त्याची सर्व दिशा खूप शुभ असते आणि सर्व दिशांवर आशीर्वादांचा वर्षाव होतो.

शुभ दिशा

स्वयंपाकघरात दिवा लावण्यासाठी दक्षिण-पूर्व दिशा शुभ मानली जाते, असे केल्याने स्वयंपाकघर वर्षभर भरलेले राहते.

दक्षिण पूर्व दिशा

कुटुंबातील सदस्यांनी निरोगी जीवनाचा आनंद लुटता येण्याबरोबरच दिवाणखान्यातही दिवे लावावेत.

लिविंग रुममध्ये दिवा लावा

यामुळे कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्नही वाढते.

कुटुंबातील सदस्य

ही माहिती वास्तूशास्त्रानुसार देण्यात आली असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप