Published Oct 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मिक्स फ्रूट रायता साइड डिश म्हणून जेवणात समाविष्ट करू शकता
एका बाउलमध्ये दही घेवून ते नीट फेटून घ्या, क्रीमी करा एकदम
या दह्यात काळं मीठ, पांढर मीठ, जीरा पावडर आणि चाट मसाला टाकून मिक्स करा
डाळिंब, चिरलेलं सफरचंद, केळं, द्राक्ष आणि पपई चिरून घाला
जर तुम्हाला गोड आवडत असेल तर 1 ते 2 चमचे मधसुद्धा घालू शकता
आता हे मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा
.
रायता तयार झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा, थंड सर्व्ह करा
.