ओल्या खोबऱ्याची करंजी

Life style

15 October 2025

Author:  शिल्पा आपटे

मैदा, रवा, तूप, तेल, मीठ, ओलं खोबरं, गूळ, ड्राय फ्रूट्स, वेलची पावडर

साहित्य

Picture Credit: Pinterest

मैदा, रवा, मीठ, गरम तुपाचे किंवा तेलाचे मोहन घाला, पीठ घट्ट मळून घ्या

पारी तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत ओलं खोबरं, गूळ शिजवा, वेलची पावडर, खसखस, ड्राय फ्रूट्स घालावे

सारण

Picture Credit: Pinterest

करंजीच्या पारीसाठी छोटे गोळे करा, लाटून त्यावर सारण भरा

सारण भरा

Picture Credit: Pinterest

करंजीच्या कडांना थोडे पाणी लावून नीट बंद करा, तळताना फुटणार नाही

बंद करा

Picture Credit: Pinterest

कढईत तूप किंवा तेल गरम करा, मध्यम आचेवर तेलात तळून घ्या

गोल्डन

Picture Credit: Pinterest

करंजीची पारी करताना तूप वापरा, रव्याचे प्रमाण जास्त ठेवा, म्हणजे खुसखुशीत होते

टिप्स

Picture Credit: Pinterest