दिवाळीच्या रात्री उपाय करा

Life style

16 October 2025

Author:  शिल्पा आपटे

हिंदू धर्मानुसार 20 तारखेला नरक चतुर्दशीपासून दिवाळीला सुरूवात होत आहे

दिवाळी

Picture Credit: Pinterest

दिवाळीच्या रात्री हे उपाय करणं शुभ मानलं जातं

शुभ मानतात

Picture Credit: Pinterest

दिवाळीच्या रात्री 7 किंवा 9 मुखी दिवा लावावा, शुभ मानलं जातं

7 किंवा 9 मुखी दिवा

Picture Credit: Pinterest

मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा, तूप आणि कापसाची वात घालावी

मुख्य प्रवेशद्वार

Picture Credit: Pinterest

लक्ष्मी देवीची पूजा करा, त्यावेळी पांढर्‍या किंवा पिवळ्या कवड्या ठेवाव्यात

कवड्या

Picture Credit: Pinterest

मखाण्याच्या खीरीचा उपयोग करावा, त्यामुळे धनलाभ होतो

मखाण्याची खीर

Picture Credit: Pinterest