अल्कोहोल-फ्री ड्रिंक्स हेल्दी ड्रिंक्स दिवाळीसाठी बेस्ट ऑप्शन
Picture Credit: Pinterest
संत्र, सफरचंद, डाळींब, आंबा यांचा फ्रेश फ्रूट ज्यूस व्हिटामिन सीयुक्त आहे
Picture Credit: Pinterest
कोकोनट वॉटरमध्ये पुदीना, लिंबू आणि मध मिक्स करा, एनर्जेटिक हेल्दी ड्रिंक
Picture Credit: Pinterest
लिंबाचा रस, पुदीना आणि मध मिक्स करून हर्बल लेमनेड तयार, एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest
ग्रीन टीमध्ये दालचिनी, आलं आणि वेलची घालून गरमागरम डिटॉक्स टी
Picture Credit: Pinterest
आलं, दालचिनी, वेलचीचा हेल्दी मसाला चहा परफेक्ट
Picture Credit: Pinterest
केळं, स्ट्रॉबेरी, आंबा, दही आणि मध ब्लेंड करा, हेल्दी ड्रिंक सर्वांना आवडेल
Picture Credit: Pinterest
मलईयुक्त लस्सी किंवा ताकात मीठ, भाजलेली जीरंपूड घालून छान लागते
Picture Credit: Pinterest