लाइटिंग करताना या चुका टाळा

Life style

16 October 2025

Author:  शिल्पा आपटे

लाइटिंग फिट करताना काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात

लाइटिंग 

Picture Credit: Pinterest

लाइटिंग फिट करताना चप्पल घालावी.

चप्पल घालावी

Picture Credit: Pinterest

ओल्या हातांनी लाइटिंगचं काम करू नये, नाहीतर करंट लागू शकतो

ओले हात

Picture Credit: Pinterest

जुने लाइटिंग वापरताना तुटलेल्या तारांकडे लक्ष द्यावे

तुटलेल्या तारा

Picture Credit: Pinterest

तारा तुटलेल्या असतील तर त्याला आधी टेप लावावी

टेप लावावी

Picture Credit: Pinterest

लाइटिंग करताना स्विचकडे विशेष लक्ष द्यावे, लाइटिंग करून स्विच ऑन करा

स्विचकडे लक्ष द्या

Picture Credit: Pinterest