दिवाळीत मिठाई खरेदी करताना ही काळजी घ्यावी

Life style

16 October 2025

Author:  शिल्पा आपटे

मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाईची विक्री होते

भेसळयुक्त मिठाई

Picture Credit: Pinterest

मिठाई खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा

उपाय

Picture Credit: Pinterest

बेस्ट बिफोरची तारीख तपासा कोणतीही वस्तू घेण्याआधी

बेस्ट बिफोर

Picture Credit: Pinterest

उघड्यावर विकले जाणारे दूध, मावा, मिठाई, मसाले यांचा वापर टाळा.

उघड्यावरील पदार्थ

Picture Credit: Pinterest

अधिकृत विक्रेत्यांकडून मिठाई घ्यावी

अधिकृत विक्रेते

Picture Credit: Pinterest

मिठाई खरेदी केल्यानंतर त्याचे बिल आवर्जून घ्यावे

बिल

Picture Credit: Pinterest

मिठाईला एक्सपायरी डेट असते, लवकरात लवकर संपवा

लवकर संपवा

Picture Credit: Pinterest