गाय आणि वासरांची पूजा केली जाते वसुबारसच्या दिवशी. पवित्र मानलं जातं
Picture Credit: Pinterest
गयीला माता म्हणतात, गाईचं दूध, शेण आणि गोमूत्र पवित्र मानतात
Picture Credit: Pinterest
गायीला आंघोळ घालावी, सुंदर रांगोळी काढावी, हार-फुलांनी सजवावं
Picture Credit: Pinterest
साधं, सात्त्विक जेवावं, दूध, गूळ, फळं आणि तुपाचं सेवन करावं
Picture Credit: Pinterest
नॉनव्हेज, अल्कोहोल, तंबाखू खावू नये, अपशब्द बोलू नये
Picture Credit: Pinterest
विवाहित स्त्रिया, सुखी संसारासाठी व्रत पाळतात
Picture Credit: Pinterest
पूजेच्या वेळी शुद्ध मन, स्वच्छ परिसर ठेवा, गायीची सेवा करा
Picture Credit: Pinterest