दिवाळीत स्वच्छतेला खूप महत्त्व आहे.
झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे.
जर तुम्ही नवीन झाडू घरी आणत असाल तर शनिवारी किंवा अमावस्येला जुना झाडू काढा.
झाडूला कधीही पाय लावू नये. त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो
झाडू नेहमी घराच्या एका कोपऱ्यात ठेवावा.
नवा झाडू नेहमी शनिवारीच वापरावा, संध्याकाळी कचरा काढू नये.
कुटुंबातील कोणताही सदस्य बाहेरगावी किंवा सहलीला जात असल्यास कचरा काढू नये.
धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं शुभ मानलं जातं.