दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याला महत्त्व दिलं जातं.
सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा
24 कॅरेट सोनं शुद्ध मानलं जातं. त्याची किंमतही जास्त असते.
दागिने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क ऑफ इंडियन स्टँडर्ड्स तपासून घ्या.
सोनं खरेदी करण्यापूर्वी नवीन दराची माहिती घ्या.
दागिने बनवताना डिझाइननुसार त्याची किंमत बदलू शकते.
सोनं खरेदी करताना तुमच्या बजेटचा नीट विचार करा.
क्रेडिट कार्डवरून सोनं खरेदी केल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकते