दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला दाखवा हे नैवेद्य..
कार्तिक कृष्ण अमावस्येला लक्ष्मीपूजन करतात. यंदा 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे.
यावेळी देवीला नैवेद्य दाखवला जातो.
देवीला मखाण्याची खीर नैवेद्य म्हणून दाखवणं शुभ मानलं जातं
साजूक तुपातील शिऱ्याचा नैवेद्य देवीला अर्पण करावा.
लक्ष्मीला पांढऱ्या रंगाच्या वस्तू आवडतात. पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी.
बत्ताशाचा नैवेद्यही देवीला दाखवला जातो.
लक्ष्मीला मीठा पान खूप आवडते, त्याचा नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसन्न होते असं मानतात.