एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी शनीला दीड वर्ष लागतात.
शनीच्या वक्री आणि सरळ चालीची स्थितीही कारणीभूत असते.
नोव्हेंबरमध्ये शनीचं राशी परिवर्तन होणार आहे.
3 राशींवर शनिदेवाची कृपा राहील, इच्छा पूर्ण होतील
कन्या- कोर्ट केसमध्ये विजय मिळेल, शत्रूंवर विजय मिळवाल
काहींना प्रेम संबंधांमध्ये यश मिळू शकते.
तूळ - ज्यांना संततीची अपेक्षा आहे त्यांना चांगली बातमी मिळेल.
वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. आईकडून सहकार्य मिळेल
मकर- अनपेक्षित पैसे मिळू शकतात, नोकरीत बढती, वेतनवाढ मिळेल
मालमत्तेतील गुंतवणून फायदेशीर ठरू शकते. आत्मविश्वास वाढेल.