दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा दीपावली साजरी करतात.
प्रत्येक ठिकाणी दिवाळी वेगवेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केली जाते.
देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा यावेळी करण्यात येते.
या दिवसांमध्ये काही गोष्टी घरी येणं शुभ मानलं जातं.
उंदीर दिसणं शुभ मानतात, धनलाभ होऊ शकतो.
घुबड दिसणं भविष्यातील आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते.
Title 2
दिवाळीच्या दिवसांमध्ये काळी मुंगी दिसणं शुभ मानलं जातं.
भिंतीवर पाल दिसणं म्हणजे लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते.
दिवाळीत मांजर दिसणंही शुभ मानतात.