ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने दिवाळीपूर्वीचा काळ अत्यंत शुभ मानला जातो.

दिवाळीपूर्वी शनी कुंभ राशीत जाईल. तसेच राहू केतूनेही राशी परिवर्तन केले आहे.

3 नोव्हेंबरला शुक्र कन्या राशीत आणि 6 नोव्हेंबरला मंगळ वृश्चिक राशीत प्रवेश करेल.

कोणत्या राशींसाठी हा काळ चांगला असेल जाणून घेऊया.

मेष- व्यवसायात प्रगती होईल, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सकारात्मक परिणाम होतील

कन्या- दिवाळीपूर्वीचा काळ खूप सकारात्मक असणार आहे. उत्पन्न वाढेल. पद आणि प्रतिष्ठा मिळेल.

कुभ- देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. आर्थिक लाभ मिळेल.

मीन- दिवाळीचा काळ खूप शुभ राहील. सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल. कामाची प्रशंसा होईल.