दिवा लावताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

दिवा लावताना वास्तूच्या नियमांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा राहात नाही.

दिव्याखाली तांदूळ ठेवल्याने घरातील पैशाची कमतरता दूर होते.

घरातील दिव्याखाली चणे ठेवल्याने घरातील सदस्यांची भरभराट होते.

उडीद दिव्याखाली ठेवल्याने घरातील सदस्याला दृष्ट लागत नाही.

दिवा लावताना त्याखाली गहू ठेवता येतो. यामुळे घरात लक्ष्मी देवी वास करते आणि अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते.

वास्तूच्या नियमांनुसार घरातील वस्तूंची मांडणी केल्यास संपत्ती मिळते.