www.navarashtra.com

Published August 19, 2024

By Divesh Chavan

फेसपॅक लावताना करू नका या चुका, चेहरा दिसेल कुरूप

Pic Credit -  iStock

हल्ली प्रत्येक जण आपला चेहरा अधिक उजळावा म्हणून फेसपॅक लावताना दिसतो.

फेसपॅक

परंतु फेसपॅक लावताना नकळत काही चुका आपल्या हातून घडत असतात. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

घडतात चुका 

कधीही फेसपॅक लावताना आपला चेहरा स्वच्छ ठेवावा. घाणेरड्या चेहऱ्यावर फेसपॅक लावल्याने वाईट  परिणाम होऊ शकतो.

चेहरा ठेवा स्वच्छ

फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा थोडा ओला करून घ्या. कोरड्या चेहऱ्यावर  फेसपॅक लावू नका.

ड्राय स्क्रीनवर फेसपॅक लावू नका

कधीही फेसपॅक चेहऱ्याला लावताना त्याची लेयर एक समान ठेवा. तयार केला जात

फेसपॅकची समान लेयर 

फेसपॅक उतरवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करा.

गरम पाणी वापरा

फेसपॅक काढताना अनेक जणं ते घाईघाईत काढताना दिसतात. असे न करता हलक्या हाताने फेसपॅक काढावा.

फेसपॅक घाईत काढू नका

फेसपॅक लावल्यानंतर लगेच  उन्हात जाऊ नका.

उन्हापासून बचव करा