दान केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात असं मानतात.
दान करण्याचेही काही नियम आहेत, ते न पाळल्यास धन नष्ट होते.
सूर्यास्तानंतर या वस्तूंचे दान केल्यास आर्थिक नुकसान होते.
सूर्यास्तानंतर कधीही दूध दान करू नये, नाहीतर वास्तुदोष निर्माण होतो.
सूर्यास्तानंतर कोणालाही दही दान करू नये, त्यानेही आर्थिक अडचणी येतात.
लसूण आणि कांदासुद्धा सूर्यास्तानंतर दान करू नये.
हळदसुद्धा सूर्यास्तानंतर दान करू नये, धन नष्ट होते.
संध्याकाळी कोणतीही पैशाची देवाण-घेवाण करू नये.