दूध पिणे नेहमीच फायदेशीर मानले जाते
अनेकजण नॉनव्हेज खाल्ल्यानंतरही दूध पितात.
यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो.
दूध आणि मांसाहार हे दोन्ही विरुद्ध आहार मानले जातात.
या दोन्हीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते.
दूधाचे अतिसेवन शरीरासाठी हानिकारक आहे
पचनक्रिया बिघडू शकते.
अपचनासह बद्धकोष्ठता लूज मोशनमुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या असू शकते
नॉनव्हेजवर दूध प्यायल्यास उलटीसुद्धा होऊ शकते.