Published Sept 25, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
आयुर्वेदानुसार बटाट्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
व्हिटामिन सी, बी6, फायबर, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असे पोषक घटक असतात
महिनाभर बटाटा न खाल्ल्यास वजन नियंत्रणात राहते, कार्बोहायड्रेटमुळे कॅलरी वाढते
रक्तदाबाचा त्रास होत असेल तर बटाटे खाऊ नका, अतिसेवनाने ब्लड प्रेशर वाढू शकते
.
सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे. कार्बोहायड्रेटमुळे संधिवात वाढतो
डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटा खाऊ नये, डायबिटीज वाढू शकतो
बटाट्याच्या अतिसेवनामुळे अनेकांना एलर्जीची समस्या उद्भवू शकते