जांभळं खाल्ल्यानंतर लगेचच लोणचं खाणं टाळावं, गॅस, अपचन, सूज कमी होते
Picture Credit: Pinterest
जांभळावर तातडीने पाणी प्यायल्यास जळजळ, उलटीची समस्या होऊ शकते.
हळदयुक्त पदार्थ खाणं टाळावं, त्यामुळे एसिडीटी वाढू शकते, पचन प्रभावित होते
दूध, डेअरी प्रॉडक्ट्स खाणं टाळा, मेटाबॉलिझमवर परिणाम होऊ शकतो
जांभळावर मिठाई खाल्ल्यास पचनसंस्थेवर अतिरिक्त दाब येतो, ब्लोटिंगची समस्या वाढते
जांभूळ खाण्याची योग्य वेळ म्हणजे दुपार, रिकाम्या पोटी खाल्ल्यास जळजळ होते
जांभळानंतर एक तास लोणचं, दूध, हळद आणि मिठाईपासून लांब राहावे